मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना बाबत , स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Explanation regarding Chief Minister’s Child Blessing Scheme ] : मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना बाबत स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यवतमाळ मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे . सदर प्रसिद्धीपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सध्या सोशल मिडीयावरुन मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा योजनेच्या नावाने काही मेसेज व्हायरल … Read more