आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ The latest major update regarding the Eighth Pay Commission  ] : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत असून , याबाबत संसदेत दोन सदस्यांनी विविध प्रश्न अर्थमंत्र्याला विचारण्यात आले होते , सदर प्रश्नाला अर्थमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आले आहेत . दिनांक 17 मार्च 2025 रोजी लोकसभेत सदस्य कंगना … Read more