या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता म्हणून प्रतिवर्षी 30,000/-रुपये मंजुर ; GR निर्गमित दि.21.03.2025
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rs. 30,000/- per annum sanctioned as medical allowance to these state officers/employees ] : राज्यातील या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता म्हणून प्रतिवर्षी 30,000/- रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर … Read more