सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी गुड न्युज : जानेवारी 2025 पासुन 57% महागाई भत्ता लाभ ..

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ central employee & pensioners good news ] : केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे माहे जानेवारी 2025 पासुन परत एकदा डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ मिळणार आहे . केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 पासुन 53 टक्के … Read more