CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर आता तपासा व्हाट्सअप वर तेही फ्री मध्ये! पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस..
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट किंवा सिबिल स्कोर हा भारत देशातील वित्तीय संस्थांकरिता एखाद्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता किती आहे हे समजून घेण्याकरिता ठरवण्यात येणारे प्रमुख मार्कच आहे. प्रामुख्याने आपला सिबिल स्कोर हा 300 पासून 900 पर्यंत मोजण्यात येतो. भारत देशातील क्रेडिटच्या माहिती कंपनीच्या माध्यमातून या स्कोअरची गणना करतात. 750 वरील सिबिल स्कोर ज्या नागरिकाचा … Read more