CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर आता तपासा व्हाट्सअप वर तेही फ्री मध्ये! पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस..

Spread the love

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट किंवा सिबिल स्कोर हा भारत देशातील वित्तीय संस्थांकरिता एखाद्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता किती आहे हे समजून घेण्याकरिता ठरवण्यात येणारे प्रमुख मार्कच आहे. प्रामुख्याने आपला सिबिल स्कोर हा 300 पासून 900 पर्यंत मोजण्यात येतो. भारत देशातील क्रेडिटच्या माहिती कंपनीच्या माध्यमातून या स्कोअरची गणना करतात. 750 वरील सिबिल स्कोर ज्या नागरिकाचा आहे त्यांचे खाते अगदी उत्कृष्ट मानले जाते. 650 ते 750 मधील नागरिकांचा सिबिल स्कोर असेल तो सरासरी मानला जातो आणि 650 पेक्षा कमी ज्यांचा सिबिल स्कोर असेल त्यांचा स्कोर हा पूर्णपणे खराब मानला जातो…

क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ॲक्ट हा 2005 च्या माध्यमातून परवाना प्राप्त करून घेण्याकरिता भारत देशातील पहिले क्रेडिट ब्युरो इंडियाने ग्राहकांकरिता सुविधा उपलब्ध करून दिली. या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या जो काही क्रेडिट स्कोर असेल तर व्हाट्सअप वरती अगदी फ्री मध्ये तपासता येणार आहे. याची परवानगी त्यावेळी देण्यात आली. त्यामुळे ग्राहक आता त्यांचा जो काही क्रेडिट स्कोर असेल तो कधीही कोठेही अगदी नियमितपणे पाहू शकतील आणि स्वतःचा क्रेडिट प्लॅटफॉर्म नक्की किती आहे यावर लक्ष केंद्रित करू शकतील…

तुम्हाला जर तुमच्या क्रेडिट स्कोर तुमच्या व्हाट्सअप वर तपासायचा असेल तर तुम्ही शासनाच्या +91-9920035444 या अधिकृत नंबरला व्हाट्सअप वरती Hii म्हणून मेसेज पाठवा किंवा तुम्ही पुढील दिलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून अगदी सहजपणे तुमचा सिबिल स्कोर तपासून घेऊ शकता…

https://wa.me/message/LBKHANJQNOUKF1

तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होण्यामागची काही मुख्य कारणे?

आपल्या क्रेडिटचा युवतीलायझेशन रेशो हा आपल्या क्रेडिट स्कोर वर नक्कीच एक परिणाम करणारा घटक आहे. मित्रांनो हे फक्त रिपब्लिक क्रेडिट म्हणजे आपला जो काही क्रेडिट स्कोर असेल तो क्रेडिट कार्डवर विचारात घेतला जातो. जर याचा वापर खूप जास्त होत असेल तर नक्कीच त्याच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

समजा तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये अचानक घट झाली तर याचे एक मुख्य कारण हे एक असू शकते ते म्हणजे. एखाद्या व्यक्तीने कर्ज घेण्याकरिता अर्ज केला असून तर तो अर्ज केल्यावर असे घडू शकते जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज सादर करते. त्यावेळी ऋण दाता हा कित्येकदात आपला क्रेडिट रिपोर्ट तयार करतो.

तुमचा क्रेडिट स्कोर नक्की कसा वाढवायचा ?

आपल्याला कॅश फ्लो प्रभावी देत असेल तर अशावेळी कर्जाची मुदत संपत असते त्यापूर्वीच आपल्या कर्जाचे पूर्णपणे पेमेंट करून घ्यावे. त्यावेळी फक्त मासिक व्याजाच्या वरील पैशाची संभाव्यता ची बचत अजिबात होत नाही. तर अशावेळी व्यक्तीने त्यांचा जो काही क्रेडिट स्कोर असेल तर नक्कीच सुधारण्यास मदत होते.

Leave a Comment