अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुर करण्याचे आदेश राज्य शासनांकडून निर्गमित दि.28.04.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजुर करण्याबाबत राज्य शासनांच्या राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे , कडून दि.28.04.2023 रोजी महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे . यामध्ये … Read more

राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांचे पेन्शन योजनेमधील व्याजाचे 25 कोटी गायब ! जाणून घ्या सविस्तर अपडेट !

मराठी पेपर , बालाजी पवार ,औरंगाबाद : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे नविन पेन्शन योजनेमध्ये , माहे मार्च 2021 पर्यंत जमा असणाऱ्या रकमेवरील व्याज माहे जानेवारी 2023 मध्ये NPS मध्ये वर्ग करण्यात आले आहेत . तर माहे एप्रिल 2021 ते माहे नोव्हेंबर 2022 या तब्बल 20 महिन्यांच्या कालावधीमधील सुमारे 25 कोटी रुपयांचे व्याज एनपीएस मध्ये वर्गच … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये पुनरावलोकन करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून समिती स्थापना ! या मुद्द्यांचा करण्यात आला अंतर्भाव !

ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीमध्ये पुनरावलोकन करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .या संदर्भात वित्त विभागाकडून दि.06 एप्रिल 2023 रोजी ऑफीस मेमोरिंडम निर्गमित करण्यात आलेला आहे .या मध्ये नमुद करण्यात आलेले सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न विचारात घेता केंद्रीय वित्त सचिवांच्या … Read more