राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पेन्शन योजना लागु करणेबाबत , 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.26.11.2024
Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee old pension scheme new shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पेन्शन ( Pension ) योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून दि.26.11.2024 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . अ ) सामान्य प्रशासन विभाग : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात … Read more