कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.10.03.2025

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decisions regarding employees issued on 10.03.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 10 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय कृषी व पदुम विभाग मार्फत निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सेवानिवृतती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती नमुद करण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहे … Read more