आत्ताची मोठी बातमी , देशात पुन्हा एकदा नोटबंदी ! या तारखेपर्यंत नोटा बँकेत जमा करता येणार !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : देशांमध्ये पुन्हा एकदा नोटबंदी करण्यात आलेली आहे ,ही नोटबंदी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली नसुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून ही नोटबंदी करण्यात आलेली आहे .ती म्हणजे चलनातील दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आलेला आहे .यासाठी आरबीआयकडून पुर्वीपासूनच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात … Read more