राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
Marathipepar प्रणिता प्रतिनिधी [ Maharashtra zp & corporation election in feb / march month ] : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुका बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत , तर आता विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदा व पालिका प्रशासन निवडणुकांच्या तारखा आयोगाकडून माहे फेब्रुवारी – मार्चमध्ये जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . राज्यातील मागील … Read more