पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगातुन वगळण्यात आले ; जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pensioners excluded from the Eighth Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आले आहे . सदर समितीला कामकाजाची रुपरेषा देखिल देण्यात आलेली आहे . यानुसार पेन्शन धारकांना आता आठवा वेतनातुन वगळण्यात आले आहेत . यांमध्ये केवळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील केंद्रीय कर्मचाऱ्यांचाच … Read more