या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The state government has increased the dearness allowance in the DA of these state employees on the lines of the central government. ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये दि.01.07.2025 पासुन 03 टक्के वाढ करण्यात आलेली आहे .

त्याच धर्तीवर देशातील इतर राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्के वाढ लागु करण्यात आलेली आहे . कोण-कोणत्या राज्यांनी किती टक्के वाढ लागु केली आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

अ.क्रराज्याचे नावडी.ए वाढ (एकुण डी.ए दर)
01.छत्तीसगढ58%
02.उत्तर प्रदेश58%
03.ओडीशा58%
04.हरियाणा58%
05.मध्य प्रदेश55
06.राजस्थान5 वा वेतन आयोग 466% , 6 वा वेतन आयोग 252%
07.केंद्रीय कर्मचारी58%

वरील राज्य सरकारने दि.01.07.2025 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता मध्ये वाढ लागु करण्यात आलेली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment