वय वर्षे 40 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR  दि.17.07.2025

Spread the love

चंदना पवार प्रतिनिधी [ Very important relief GR issued for employees above 40 years of age on 17.07.2025 ] : वय वर्षे 40 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 17 जुलै रोजी अत्यंत महत्वपुर्ण / दिलासादायक GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्षे 40-50 वर्षे दरम्यानच्या सर्वच सरकारी / अधिकारी कर्मचाऱ्यांना 02 वर्षातुन एकावेळी तर वय वर्षे 51 व  त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना प्रतिवर्षी ..

वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे , व सदर तपासणी करीता सदर कर्मचाऱ्यांना रुपये 5000/- इतकी रक्कम प्रतिपुर्ती म्हणून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर निर्णयाच्या अधिनस्त राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या कार्यालयाच्या अधिनस्त सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्यांना वरील नमुद वय वर्षे प्रमाणे वैद्यकीय प्रतिपुर्ती करीता सदर GR नुसार मंजूरी देण्यात येत आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

याबाबत कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुखास सदर वैद्यकीय प्रतिपुर्तीचा लाभ घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती शासनांस वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment