@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 10 major cabinet decisions were taken in the cabinet meeting held on June 17. ] : दिनांक 17 जुन रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 10 मोठे / महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .
01.MahaAgri – AI धोरणांस मंजुरी : राज्याच्या कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री – एआय धोरण 2025-2029 ला दिनांक 17 जुन रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे . याकरीता पहिल्या 03 वर्षे करीता 500/- कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
02.प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्राची उभारणी : केंद्र सरकारच्या WIDNDS प्रकल्प अंतर्गत राज्यातील प्रत्येक गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.कारावास भोगलेल्यांच्या मानधनात वाढ : सन 1975 ते 1977 या कालावधीमधील आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या कारावासांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे , त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांच्या जोडीदारालाही मानधन मिळणार आहे .
04.आदिवासी औद्योगिक क्लस्टर करीता जमिन : ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर करीता राज्य औद्योगिक विकास महामंडाळास नाशिक येथिल जांबुटके , दिंडोरी येथील 29 हेक्टर 52 आर जमिन देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : महागाई भत्ता 55% , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , पेन्शन प्रणाली बाबत संक्षिप्त आढावा !
* मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्क मध्ये सवलत ..
* मुंबई येथील विधी विद्यापीठास जमीन हस्तांतरण करीता मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय .
* धारावी पुनर्विकास प्रकल्प विशेष हेतु कंपनीकरीता भाडेपट्टा करार मुद्रांक शुल्क मध्ये सवलत
* मुंबई मेट्रो मार्ग -02 व 7 प्रकल्प करीता वित्तीय संस्था मार्फत कर्ज घेण्यास मुदतवाढ .
* विरार – अलिबाग वाहतुक मार्गिका प्रकल्प करीता BUT ( बांधा , वापरा व हस्तांतरित करा ) धोरणांस मंजूरी .
* व्यावसायिक अभ्याक्रम करीता अनिवासी भारतीयांची मुले , पाल्यांना प्रवेश मिळणार .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025