@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important government decisions were issued on June 23 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 23 जुन रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .
कर्मचारी वेतन अनुदान : राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन करीता अनुदान वितरण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागांकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मंजूरी देण्यात येत आहे .
सदर निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , पालिका शाळा , जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , प्राथमिक शिक्षण , शिक्षकांच्या प्रशिक्षण करीता स्थानिक संस्थांना सहाय्य , अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने , राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम इ. लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
तसेच सदर निधीचे वितरण करीत असताना राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयाची पुर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सदरचा निधी हा ज्या प्रयोजन करीता मंजूर करण्यात आलेला आहे , त्याच प्रयोजन करीता निधीचा खर्च करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
उर्वरित 02 शासन निर्णय पाहण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025