@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important Government Decisions (GR) were issued on 03.12.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 03.12.2025 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती करणेबाबत : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 33(2) नुसार दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती करण्यासाठी तज्ञ समितीची पुनर्रचना करणे व कार्यपद्धती विहीत करणेबाबत दिव्यांग कल्याण विभाग मार्फत दि.03.12.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे .
02.सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याकरीता जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण : प्रत्येक जिल्हामध्ये सैनिक / माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याकरीता दि.04.10.2007 रोजीच्या शासन निर्णयानुसार समितीचे पुनर्गठण करुन त्याची रचना करण्यात येत आहेत .
03.सेवेत राहण्यासाठी पात्रापात्रता : शासकीय मुद्रण , लेखसामगी व प्रकाशन संचालनालय , मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब ( राजपत्रित ) अधिकाऱ्यांची वयाच्या 50/55 वर्षापलिकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्यासाठी पात्रापात्रता आजमावुन सेवेत राहण्यास पात्र शिफारस करण्यात येत आहेत .
या संदर्भातील तिन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
- उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !
- पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !
- निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !