@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ What foods to eat in summer; Know in detail.. ] : उन्हाळा ऋतूमध्ये आपल्या शरीराला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते . यामुळे ज्या अन्नपदार्थांमध्ये पाण्याची क्षमता अधिक असते , असे अन्नपदार्थ उन्हाळ्यामध्ये खावेत .
अधिक पाणी असणारे अन्नपदार्थ नेमके कोणते आहे ? ते खालील प्रमाणे पाहू शकता .. उन्हाळ्यामध्ये कलिंगड या फळात सर्वाधिक प्रमाणात पाणी असते , याशिवाय काकडी हे उष्णतेपासून आपल्या शरीरास आराम देते .
नारळ : नारळ पाणी मध्ये इलेक्ट्रोलाईट्स सर्वाधिक प्रमाणात असते , जे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करत असते . यामुळे नारळ पाणी उन्हाळ्यामध्ये सेवन केल्यास , आपल्या शरीराला सर्वाधिक फायदा होतो .
दही / ताक : दही हे एक प्रकारचे प्रोबायोटिक अन्नपदार्थ आहे . जे की , आपल्या शरीरातील पचन सुधारण्यास मदत करत असते . याशिवाय आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये थंड ठेवण्यास मदत करत असते यामुळे दही ताकाचे सेवन करावे .
पालेभाज्या : पालेभाज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे त्याचबरोबर पाण्याची प्रमाण असते यामुळे उन्हाळ्यात सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांची सेवन करावेत .
फळे : फळांमध्ये स्ट्रॉबेरी , संत्री , मोसंबी , कलिंगड, रामफळ, सिताफळ, खरबूज अशा फळांची सेवन करावेत .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !