@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Salary fixation of state employees ] : महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम 1981 नुसार विविध वेतन निश्चितीचे प्रसंग नमुद करण्यात आलेले आहेत . सदर सर्व वेतन निश्चितीचे प्रसंग पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रथम नियुक्ती प्रसंगी ते निवृत्तीपर्यंत वेळोवेळी वेतननिश्चिती दिली जाते , असे वेतनिश्चितीचे कोण-कोणते प्रसंग आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
प्रथम नियुक्ती , उच्च पदावर पदोन्नती , अधिक जबाबदारी नसलेल्या दुसऱ्या पदावर नियुक्ती , म.ना.सेवा नियम 1981 मधील नियम 27 नुसार कमी वेतन असणाऱ्या पदावर नियुक्ती , निवडश्रेणीच्या पदावर नियुक्ती ..
एका संवर्गबाह्य पदावरुन दुसऱ्या संवर्गबातह्य पदावर नियुक्ती , संवर्गबाह्य / स्वीयेत्तर सेवा / प्रतिनियुक्तीच्या पदावरुन प्रत्यावर्तन , प्रशासकीय कारणास्तव उच्च पदावरुन खालच्या पदावर प्रत्यावर्तन / पदावनत , खंडानंतरची नियुक्ती , वेतन श्रेणीत बदल झाल्यास ..
वेतनात कपात / वेतन वाढ रोखून धरणे , माजी सैनिकांच्या पुनर्नियुक्ती नंतरची वेतननिश्चिती , निवृत्ती वेतनाधारकांची पुनर्नियुक्ती , वेतनश्रेणीत सुधारणा , पदोन्नतीचा मानीव दिनांक करुन देण्यात आलेला असल्यास , सुधारित वेतन अशा प्रसंगी वेतन निश्चिती केली जाते .
- राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी ( कनिष्ठ लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदे भरणेबाबत परिपत्रक दि.28.05.2025
- Old Pension : शासन निर्णयांमध्ये सुधारण करुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुख्यमत्र्यांना पत्र सादर .
- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..