@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Current weather forecast from June 29 to July 03 ] : दिनांक 29 ते 03 जुलै पर्यंतचा आत्ताचा नविन हवामान अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी तातडीने शेतकऱ्यांसाठी दिला आहे .
संपुर्ण विदर्भास पावसाचा अलर्ट : दिनांक 29 जुन ते दिनांक 03 जुलै पर्यंत सुपर्ण विदर्भाला जोरदार पावसाचा इशाारा देण्यात आलेला आहे , यापैकी यवतमाळ , बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर संपुर्ण विदर्भातील जिल्ह्यांना दरम्यानच्या काळात मुसळधार जोराचा पाऊस पडणार आहे .
मराठवाडा : मराठवाड्यांत उद्यापासुन पावसाला सुरुवात होणार आहे , यांमध्ये नांदेड , बीड , परभणी , लातुर , हिंगाली , छ.संभाजीनगर , धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . यापैकी बीड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा शक्यता वर्ततवण्यात आलेली आहे .
उर्वरित महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात भाग बदलून पाऊस पडणार आहे , तर खानदेश व कोकणांमध्ये पाऊस सुरुच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके उगवली आहेत ,अशांना चांगलाचा आधार मिळणार आहे .
शेतकऱ्यांना सुचना : हा पाऊस जोराचा राहणार असल्याने , शेतकऱ्यांनी शेतामधील सिंचनाची साधने गोळा करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत , अन्यथा मोठे नुकसान होण्याची संभावना व्यक्त करण्यात आली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025