@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ First major decision in the history of the state regarding reduction in electricity rates ] : राज्याच्या इतिहासांमध्ये पहिल्यांच 10 टक्के व टप्याने वीज दर कपात करुन पुढील 05 वर्षांमध्ये 26% इतकी वीजदर कमी करण्यात येणार आहे .
सदर निर्णय हा MERC ( महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग ) मार्फत महावितरण कंपनी कडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल दिला आहे . या निर्णयामुळे राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी आयोग व महावितरण कंपनीचे आभार मानले आहे .
यापुर्वी 10% वीजदर वाढ याचिका सादर केल्या जायच्या , परंतु महाराष्ट्र राज्याच्या इतिहासांमध्ये प्रथमच महावितरण कंपनी मार्फत वीजरद कमी करण्याकरीता याचिका दाखल करण्यात आली . या याचिकेवरच महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने निकाल दिला आहे .
या आदेशाचा फायदा हा औद्योगिक ग्राहक , घरगुती ग्राहक , तसेच व्यावसायिक ग्राहकांना होणार आहे . राज्यातील ग्राहकांचा विचार केला असता , राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर कर्त्यांची संख्या ही 70 टक्के इतकी आहे , त्यांच्या करीता 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होणार आहेत .
भविष्यात वीज खरेदी करार अंतर्गत हरित उर्जावर भर देवून वीजखरेदी खर्च कपात करण्याचा राज्याचा मानस आहे . तसेच सीएम सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेचे काम हे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत .
- कुटुंबनिवृत्ती वेतन लाभाचे वारसांचा क्रम , निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन बाबत सविस्तर माहीती !
- या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !