Gold Price Today : जर तुम्ही सोने चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्या असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे काही मौल्यवान धातू असतील म्हणजे सोने चांदी इत्यादी त्यांच्या किमतीमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार होत असताना दिसत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्ली मधील सराफ पेटीमध्ये आज सोन्याच्या घरामध्ये तब्बल 280 रुपयांनी वाढ झालेली दिसून आले आहे. गुड्स रिटर्न मधून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आज 22 कॅरेट सोन्याची खरेदी करत असताना 56 हजार 900 रुपये आपल्याला नक्कीच मोजावे लागणार आहेत आणि 24 कॅरेट सोन्याची खरेदी करत असताना 62,130 रुपयांची रक्कम मोजावी लागेल.
चांदीच्या किंमतीत घसरण : अशाप्रकारे जागतिक बाजारपेठेमध्ये जो काही चढउतार होत आहे याच पार्श्वभूमीवर चांदीच्या दरामध्ये पुरेपूर गरम झालेले दिसून आले आहे. गुड्स रिटर्न मधून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आज एक किलो चांदी खरेदी करायचे असेल तर 78 हजार रुपये मोजावे लागतील काल चांदीचा दर बघितला तर 78 हजार 100 रुपये इतका होता. परंतु आज शंभर रुपयाची घसरण झालेली पाहायला मिळाली.
mcx फ्युचर्स मार्केट स्थिती : आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मधील जो काही चढ-उतार आपल्याला पाहायला मिळाला त्यादरम्यानच देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सोने आणि चांदीच्या ताब्यात सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळाली.
अशा प्रकारे तपासावी सोन्याची शुद्धता : आता आपल्याला अगदी घरी बसून सुद्धा सोन्याची सुद्धा तपासता येणार आहे. यासाठी प्रशासनाने एक नवीन ॲप लॉन्च केले आहे. त्या ॲपचे नाव आहे बी आय एस केअर. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या सोन्याची शुद्धता तपासू शकता. यासोबतच ग्राहकाची तक्रार असेल तर ती सुद्धा तुम्ही तिथे दाखल करू शकता.