भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ india – Pakistan War] : कालपासून – भारत पाकिस्तान युद्धाची ठेनगी पाकिस्तानकडून पेटवली गेली . काल पाकिस्तान कडून भारतावर 25 ते 30 ड्रोन हल्ले केले , हे सर्व हल्ले भारतीय वायुसेनेकडून  हवेतच नेस्तनाभूत केले . या ड्रोन हल्ल्यानंतर भारताकडून जबरदस्त मोठी कार्यवाही केली जात आहे .

भारताकडून पाकिस्तानच्या कराची , लाहोर या मोठ्या शहरांमध्ये जबरदस्त रॉकेटने मारा केला गेला . या हल्ल्यात पाकिस्तानतील दहशतवाद्यांच्या प्रमुख ठिकाणावर टार्गेट करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानाकडून हवाई हल्ले सुरू होते , या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे बरेच लष्करी हवाई विमाने भारतीय वायुदलाच्या S 400 मार्फत नष्ट करण्यात आले.

विशेष म्हणजे पाकिस्तानचे सर्वाधिक शक्तिशाली 02 लष्करी विमान F – 17 जेट भारतीय हद्दीमध्ये नष्ट करण्यात आले . यामुळे पाकिस्तानी वायुदलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या वायुदलाच्या हल्ल्यामध्ये , पाकिस्तानच्या लाहोर , कराची या मोठ्या शहरांमध्ये भारतीय वायुदलाकडून कार्यवाही करण्यात आली आहे .

भारताकडून प्रथम पाकिस्तानच्या सर्व एअर डिफेन्स नष्ट करण्यात यश मिळाले . यामुळे पाकिस्तानकडे सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे शक्तिशाली एअर डिफेन्स नाही . यामुळे भारताकडून केल्या जाणाऱ्या सर्व ड्रोन हल्ले यशस्वी झाले . सध्या पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू असून , भारतीय डिफेन्स सिस्टीम मार्फत हे सर्व ड्रोन हल्ले हवेतच नष्ट केले जात आहेत .

हे पण वाचा : शिक्षक , कार्यालय लिपिक / लेखापाल , शिपाई इ. पदासाठी थेट पदभरती ..

जम्मू कश्मीर भागामध्ये पाकिस्तानकडून तब्बल आठ मिसाईल डागण्यात आले होते. हे सर्वच मिसायली भारतीय डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले गेले आहे . यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही .

बलुचिस्थान मध्ये अशांतता : बलुचिस्तानी पूर्वीपासूनच स्वतंत्र देशाची मागणी करीत आहेत , या ठिकाणी सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अशांतता स्थिती निर्माण झालेली आहे . नुकतेच प्राप्त झालेल्या माहितीनुसार बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करून बलुचिस्तानच्या काही भागावर ताबा मिळवण्याचा दावा केला आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment