Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित करण्यात आला आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून दिनांक 26.02.2026 रोजी अधिसुचना निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर अधिसुचना नुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दि.09.1.2020 चे अधिक्रमण करताना अशा अधिक्रमाण पुर्वी केलेल्या अथवा करण्यापासुन वगळलेल्या बाबी वगळता , राज्य शासन या नुसार जाहीर करतो कि , …
भारताची जनगणना 2027 अंतर्गत राज्यातील घरयादी व घरगणनेचे क्षेत्रीय कार्य दिनांक 16.05.2026 ते दिनांक 14.06.2026 या कालावधीत पार पडणार आहेत . तसेच प्रत्यक्ष क्षेत्र कार्यास प्रारंभ होण्यापुर्वी ..
15 दिवस म्हणजेच दिनांक 01.05.2026 ते दि.15.05.2026 या कालावधीत स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध असणार आहे .

- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
WhatsApp Group
Join Now