LIC Aadhaar Shila Benefits : भारतीय आयुर्विमा मंडळाने खास देशभरातील सर्वच महिलांसाठी एक भन्नाट अशी योजना भन्नाट अशी पॉलिसी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त 58 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही तब्बल आठ लाखाचा परतावा मिळू शकता. याच योजनेबद्दल आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
एखादा व्यक्ती नोकरी करत असेल किंवा कोणताही व्यवसाय करत असेल सर्वांसाठी पैशाची गुंतवणूक करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. पैशाची गुणधर्म करण्यासाठी अलीकडे सर्वसामान्य नागरिक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकरिता प्राधान्य देत आहेत.
LIC Aadhaar Shila Benefits
तर आजच्या लेखाच्या माध्यमातून आज आपण सर्वाधिक चांगली ठरणारी योजना विषयी माहिती घेणार आहोत. एलआयसी योजना राबवली असून खास महिला वर्गासाठी योजना एलआयसी ने सुरु केली आहे एलआयसी ने आतापर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांकरिता विविध योजना राबवल्या आहेत. ज्यामध्ये पैशाची गुंतवणूक करून चांगला फंड आपण तयार करू शकतो.
आधार शिला योजना महाराष्ट्र
समाजातील प्रत्येक घटकाकरिता एलआयसी ने या सोबतच पोस्ट ऑफिस ने विविध योजना राबवले आहेत. त्यांच्या विविध योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने नागरिकांना जबरदस्त परतावा देखील मिळाला आहे आणि त्यांचे आर्थिक बाजू बळकट झाले आहे. विमा क्षेत्रातील सर्वात चर्चेत असणारे व चांगला परतावा देणारी कंपनी कोणती म्हटली तर सर्वजण एलआयसी चे नाव घेतात तर आज आपण एलआयसीच्या आधारशीला पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जी पॉलिसी सर्वसामान्य नागरिकांकरिता फायदेशीर ठरेल.
एलआयसीच्या आधारशीला पॉलिसी मध्ये गुंतवणूक करण्याकरिता दररोज तुम्हाला एक ठराविक रक्कम त्यामध्ये जमा करावी लागेल. या माध्यमातून किमान तुम्ही 75 हजार रुपये व जास्तीत जास्त तीन लाख रुपये पर्यंत रक्कम अगदी सहजपणे मिळू शकतात.
Aadhaar Shila Policy
सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर एलआयसीच्या इतर पॉलिसी सारखीच ही एक दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आहे. या पॉलिसीमध्ये दररोज 58 रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या काळामध्ये कालावधीमध्ये लाखो रुपयांचा फंड जमा होईल.
मृत्यू नंतर विम्याची जी काही रक्कम असेल ते प्रीमियमच्या सातपट असणार आहे आणि मूळ विम्याच्या एकशे दहा टक्के असणार आहे. या योजनेत प्रवेश घेण्याकरिता कमीत कमी आठ वर्षे वय असावी व जास्तीत जास्त 55 वर्ष असावे. तुम्ही या पॉलिसीमध्ये दहा वर्षासाठी किंवा वीस वर्षासाठी गुंतवणूक सहजपणे करू शकता.
LIC Aadhaar Shila Policy
मॅच्युरिटी चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तब्बल आठ लाख रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे ही योजना खास महिलांसाठी एलआयसीने राबवली असून दहा ते वीस वर्षापर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. मॅच्युरिटी करिता जास्तीत जास्त वय हे 70 वर्ष निश्चित केले असून तुम्ही जर वीस वर्षापासून या योजनेत गुंतवणूक केली तर दररोज तुम्हाला 58 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे तुमची वर्षाची गुंतवणूक ही 21 हजार रुपये इतकी होईल वीस वर्षापर्यंत तुम्ही जी काही जमा केलेले रक्कम आहे. ती चार लाख तीस हजार इतके असणार आहे परंतु या योजनेच्या माध्यमातून मॅच्युरिटीच्या कालावधीत तुम्हाला सात लाख 94 हजार रुपये प्राप्त होतील.
म्हणजेच तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून डबल रक्कम मिळू शकते. अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ अगदी सहजपणे घेऊ शकता व तुमची आर्थिक बाजू बळकट करू शकता. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळ असलेल्या एलआयसीच्या कार्यालयाला भेट द्या किंवा एलआयसीच्या एजंटला भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवून गुंतवणूक करा.
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.