@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Low interest loan available for beloved sisters ] : लाडकी बहीणींसाठी अल्प व्याजदरांमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानुसार , राज्यातील लाडकी बहीणींसाठी केवळ सन्मान राशी न देता त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपुर्ण बनविण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . जेणेकरुन महिला देखिल उद्योग क्षेत्रात आपली ख्याती निर्माण करतील .
लाडक्या बहीनींना 9 टक्के व्याजदरात उद्योग / व्यवसाय करीता कर्ज : लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना उद्योग / व्यवसाय करण्यासाठी 9 टक्के व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .यांमध्ये वैयक्तिक व सामुहिक कर्ज सुविधा असणार आहे .
हे पण वाचा : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
कर्ज कसे मिळणार ? : सध्या राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध वित्तीय मंडळे / योजनांच्या माध्यमातुन कर्ज सुविधा मिळणार आहे . जसे कि , राज्यात अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ , इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ , वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ ..
या वित्तीय मंडळे / योजनांच्या माध्यमातुन कर्ज सुविधा दिली जाणार आहे . यांमध्ये लाडक्या बहीनींसाठी पात्र महिलांच प्रथम प्राधान्य दिले जाणार आहेत . या निर्णयानुसार राज्यातील लाडक्या बहीणी ह्या उद्योगाकडे वळतील अशी अशा व्यक्त केली जात आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025