Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee old pension scheme new shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पेन्शन ( Pension ) योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून दि.26.11.2024 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
अ ) सामान्य प्रशासन विभाग : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर सेवेत रुजु झालेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.26.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना व त्या अनुषंगिक नियम लागु करण्याचा पर्याय विहीत मुदतीत सादर करावा लागणार आहे . या निर्णयनुसार फ्ला.ले धनंजय संशोधन यशोधन सदाफळ , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , (सेवानिवृत्त ) जिल्हा सैनिक कार्यालय , वर्धा यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व त्या अनुषंगिक नियम लागु करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .
💁💁 हे पण वाचा : जूनी पेन्शन बाबत हे दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी Click Here
ब ) उच्च व तंत्र शिक्षण विभाग : उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दि.26.11.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , दि.01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना तथापि दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथ्ज्ञवा त्या नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .. Click Here
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024