भारतीय पोस्ट ऑफिस हा भारत देशातील नागरिकांसाठी फक्त बँकिंगचा पर्याय नसून विविध आर्थिक सेवांसाठी लोकांच्या पसंतीचा मार्ग बनला आहे. देशातील कित्येक लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात आणि बचत करून चांगलाच परतावा प्राप्त करतात. नागरिक पोस्ट ऑफिसच्या योजना सुरू करण्यासाठी प्राधान्य देतात. कारण की यामध्ये मात्र नागरिकांना अगदी खात्रीशीरपणे परतावा प्राप्त होतो. पोस्ट ऑफिस ने राबवलेली राष्ट्रीय ग्राम सुरक्षा योजना सुद्धा अशीच एक योजना असून तुम्ही जर या योजनेमध्ये दररोज पन्नास रुपयांची बचत करून गुंतवणूक केली तर तुम्हाला या शासकीय योजनेच्या माध्यमातून तब्बल 35 लाखांचा परतावा शंभर टक्के मिळेल. म्हणजेच या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला फक्त पंधराशे रुपये जमा करायचे आहेत. आणि मॅच्युरिटीचा कालावधीत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 35 लाखांचा परतावा मिळेल.
ग्राम सुरक्षा योजना म्हणजे काय? – पोस्ट ऑफिस ने राबवलेली ग्रामसुरक्षा योजना ही योजना म्हणजे ग्रामीण पोस्टर जीवन विमा योजनेचा एक महत्त्वपूर्ण भागच आहे. असे म्हटले तरी चालेल. कारण की 1995 मध्ये ही योजना ज्यावेळी सुरू केली होती त्यावेळी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल 35 लाखाचा परतावा प्राप्त करून देण्याची सुविधा सुद्धा केली होती. गुंतवणूकदार व्यक्तींना या योजनेच्या माध्यमातून 80 व्या वर्षी चांगल्या प्रकारचा पूर्ण सुद्धा मिळत आहे.
कोणी गुंतवणूक करतील – या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वयाची अट निश्चित केली आहे. नागरिकांचे घरकुल कमी 19 किंवा जास्तीत जास्त 55 वर्षे असेल तर नक्कीच ते या योजनेमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळू शकतात. या योजनेमध्ये कमीत कमी दहा हजार रुपयांपासून दहा लाख रुपयांची गुंतवणूक आपण करू शकतो. ह्या योजनेचा प्रीमियम भरण्यासाठी आपल्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत तरी मित्रांनो गुंतवणूकदार व्यक्ती महिन्याला तीन महिन्याला सहा महिन्याला किंवा वर्षाला असे आपले सहजपणे भरू शकतो.
चार वर्षांनी कर्ज मिळते : जर तुम्ही राष्ट्रीय ग्राम सुरक्षा पॉलिसी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार गरज असा लाभ सुद्धा प्राप्त करता येतो. तरी पण पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला चार वर्षानंतर कर्ज मिळेल याशिवाय, पॉलिसीच्या मदतीमध्ये तुम्ही कोणताही प्रीमियम भरला असेल तर नक्कीच तुम्हाला प्रलंबित प्रीमियम रक्कम भरून ती पॉलिसी पूर्ण सुरू करावी लागेल.