7th Pay Commission : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ,आता होणार पगारात इतकी वाढ; पहा सविस्तर !

Spread the love

मराठी पेपर बालाजी पवार प्रतिनिधी : 7th Pay Commission : मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आता डीए मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली असून अनेक राज्य शासनाने ह्याचा लाभ आपल्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मिळवून दिला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करू अशी मोठी घोषणा केली होती. अनेक राज्य सरकारने त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चांगली वाढ केली.

हरियाणा यासोबतच हिमाचल प्रदेश अंतर्गत आता झारखंड या राज्यांमध्ये सुद्धा त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या भेटवस्तूस दिली. आहे या घडामोडीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ झाल्याची दिसून आले.

झारखंड सरकारने दिनांक 27 एप्रिल रोजी त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून डायरेक्ट 42 टक्के वर पोचवला. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या राज्यांमध्ये बैठक भरण्यात आली आणि त्यामध्ये डीए बद्दल महत्त्वाचे पाऊल उचलले. प्रशासनाने ही वाढ केली आहे त्यामुळे प्रशासनाच्या तिजोरीवर तब्बल 441 कोटींचा बोजा पडला अशी माहिती रिपोर्टनुसार मिळाली.

शासकीय कर्मचाऱ्यांना आता त्यांना मिळणारा जो काही महागाईचा भत्ता असेल तो एक जानेवारीपासून लागू केला आहे. विशेष भाग सांगायचा झाला तर डीए मधील वाढ ज्याप्रमाणे स्वीकारली आहे त्या सूत्रानुसार सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या माध्यमातून निश्चित केला आहे. डीए सोडून प्रशासनाने एक जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्याच्या वाढीत सवलत दिली.

हिमाचल प्रदेश प्रशासनाने मागील काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जवळपास तीन टक्क्यांनी वाढ केली होती. अशावेळी राज्य सरकारने त्यांना अशी माहिती दिली की 1 जानेवारी 2022 पासून त्यांच्या डीए मध्ये वाढ करून 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यावर पोहोचवली जाईल.

तसेच राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे 1 जानेवारी 2022 पासून 31 मार्च 2023 पर्यंत जी काही संपूर्ण थकबाकी असेल ती खात्यात आम्ही जमा करून आणि जिना गरीब एक जानेवारी नंतर रिटायर होतील त्यांना थेट रोख रक्कम देऊ.

डीए चा भाग सोडला तर राज्य शासनाने जानेवारी महिन्यापासून महागाईच्या भत्तेमध्ये सवलत दिली आहे. त्याचप्रमाणे 38 टक्क्यांवरून जे काही मूळ पेशल असेल त्या कौटुंबिक पेन्शनच्या जवळपास 42 टक्के पर्यंत वाढ केली जाईल आणि ती पूर्ण केली पुढील वाडीवर सुद्धा पेन्शन दिली जाईल आणि 2023 एप्रिल महिन्यामध्ये कौटुंबिक पेन्शन यासोबतच जानेवारीपासून मार्च महिन्या पर्यंत जी काही थकबाकी असेल ती मे महिन्यात दिली जाईल अशी माहिती दिली.

सरकारी कर्मचारी , नोकरी पदभरती , आर्थिक / सामाजिक व राजनितीक बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment