Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळत आहे वार्षिक 6 लाख रुपयांचे व्याज! पहा पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना !

Spread the love

Post Office Scss Scheme Calculator :-मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या योजना म्हटले की नागरिक अगदी डोळे झाकून गुंतवणूक करतात. कारण खात्रीशीरपणे परतावा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक करून आजपर्यंत नागरिकांनी मोठा परतावा अगदी खात्रीशीरपणे प्राप्त केला आहे. अशावेळी आता पोस्ट ऑफिस ने आपल्या सर्व नागरिकांसाठी एक खुशखबर दिली आहे. म्हणजेच एक नवीन योजना राबवली आहे. ज्या माध्यमातून नागरिकांना वर्षाला सहा लाख रुपये पर्यंत व्याज मिळू शकणार आहे.

आता पोस्ट ऑफिसच्या या योजनांचा नागरिकांना डबल फायदा होईल. मित्रांनो तुम्ही आता पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. एक एप्रिल पासूनच पोस्ट ऑफिसच्या दोन महत्त्वाच्या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस ने मोठे बदल केले आहेत.

पोस्ट ऑफिसच्या या योजना म्हणजे नागरिकांचे आर्थिक आकर्षक बनल्या आहेत. कान पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये व इन्कम स्कीम मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

तर मित्रांनो जास्त वेळ न दडवता सहा लाख रुपयांची रक्कम कशाप्रकारे मिळवायची याविषयी आजच्या लेखांमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यासोबतच कोणकोणते बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत याविषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो एस सी एस एस च्या माध्यमातून आता एक एप्रिल पासूनच मर्यादा आहे. पंधरा लाख रुपये इतकी होती ती वाढवून तीस लाख रुपये निश्चित केले आहे.

पोस्ट ऑफिस योजना महाराष्ट्र

यासोबतच मित्रांनो POMIIS च्या माध्यमातून संयुक्त खात्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण हे नऊ लाख रुपये इतके होते ते वाढवून 18 लाख रुपये निश्चित केले आहे. म्हणजेच पुढे या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना किंवा वार्षिक उत्पन्न हे दुप्पट होईल. मित्रांनो एस सी एस एस यासोबतच POMIIS या दोन्ही योजनांचा कालावधी हा पाच वर्षापर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

मित्रांनो आपण या दोन्ही योजना बघत आहात या दोन्ही योजना पोस्ट ऑफिसच्या योजना असल्यामुळे सरकार सुद्धा या योजनेची खात्रीशीर हमी देत आहे. यामध्ये मधून कोणत्याही क्रेडिट ची रिस्क घ्यावी लागत नाही. या योजनेच्या माध्यमातून POMIIS चा व्याजदर हा 7.1% निश्चित केला आहे. यासोबतच एस सी एस एस योजनेवरील जो काही व्याजदर असेल तो आठ टक्के पर्यंत निश्चित केला आहे.

Scss Calculator Monthly

जमा केलेली जे काही पैसे असतील त्यामधील वरचे पैसे हे व्याज असेल ते तुम्हाला बारा भागामध्ये विभागणी करून प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. आणि पाच वर्षे इतका कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढील व्याजदर योजनेच्या माध्यमातून लागू होईल.

SCSS Calculator Scheme

एक एप्रिल पासूनच एस सी एस एस योजनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस ने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या अंतर्गत जी काही रक्कम असेल ती 15 लाख रुपयांवरून तीस लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. यासोबतच पती व पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दोघांचे मिळून 60 लाख रुपये रक्कम निश्चितपणे होईल.

विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून एक जानेवारीपासूनच या योजनेचा जो काही व्याजदर असेल. तो प्रत्येक वर्षाला वाढवून आठ टक्के इतका केला आहे. पाच वर्षाचा मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यामध्ये आणखी तीन वर्षे वाढवू शकता या माध्यमातून तुम्ही अतिरिक्त कमाई करू शकता…

Leave a Comment