वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding revision in pay scale, Government Corrigendum issued on 07.04.2025 ] : विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 20 मार्च 2025 रोजी गट अ ते गट ड संवर्गातील पदांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता .

सदर शासन निर्णयांमध्ये सुधारणा करणेबाबत , दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर शासन शुद्धीपत्रक हे वरील नमुद दिनांक 20 मार्च 2025 रोजीच्या निर्णयांच्या परिच्छेद मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .

सदर शासन शुद्धीपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सदर दिनांक 20.03.2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमुद परिच्छेद क्र.01 मधील 1 ( अ ) मध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई , खंडपीठ नागपुर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ व गट ब कर्मचाऱ्यांची दिनांक 01 जानेवारी 2016 रोजीच्या वेतननिश्चितीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात यावी . असे नमुद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : अशा प्रकरणी मुलगी वळणाच्या संपत्तीमध्ये हक्क मागू शकत नाही ; कोर्टाचा निकाल !

त्याऐवजी उपरोक्त प्रमाणे सुधारित वेतनश्रेणीत वेतननिश्चिती करतेवेळी मा.उच्च न्यायालय , मुंबई खंडपीठ व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ व गट ब कर्मचाऱ्यांचे दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी 7 व्या वेतन आयोगात वेतन एकवटत असल्यास , सदरबाबत खालील उदाहरणात दर्शविल्यानुसार वेतननिश्चिती करण्यात यावी असे वाचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ..

दिनांक 20 मार्च 2025 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Clic Here

WhatsApp Group Join Now

Leave a Comment