@marathipepar संगिता प्रतिनिधी [ Some highlights of March 16 ] : आज दिनांक 16 मार्च 2025 रोजीच्या काही ठळक घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पाकिस्थान मध्ये सत्तापालटची शक्यता : पाकिस्थान मध्ये बलुचिस्थान प्रांताला स्वतंत्र देश तयार करण्यासाठी स्थानिक जनतेकडून बंड पुकारण्यात आले असून , मागील 24 तासात पाकिस्थान सरकार विरोधात तब्बल 2 हिंसक घटना घडल्या आहेत . यांमध्ये अनेक नागरिक व पाकिस्थानी जवान जखमी झाले आहेत .
औरंजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ : छावा चित्रपट रिलिज झाल्यापासुन , औरंगजेबाने राज्यात केलेल्या वाईट कृत्याचे जनतेसमोर चित्रण दिसल्याने हिंदु संघटना आक्रमक झाले आहेत . यांमध्ये बजरंग दल व विश्व हिंदु परिषद मार्फत सदर औरंगजेबाच्या कबर उद्धस्त करण्याचा इशारा दिल्याने , गृह विभागामार्फत सदर कबरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे .
निवडणुक आयोगाकडून मोठी घोषणा : निवडणुक आयोगाकडून नविन मोहिम हाती घेतली आहे , यांमध्ये आधार कार्डला पॅनकार्ड लिंक बरोबरच मतदान कार्ड देखिल लिंक करण्याची मोहिम हाती घेतली आहे .
दि.20 ते 30 मार्च कालावधीत अनेक रेल्वे गाड्या रद्द : उत्तर रेल्वे मधील उन्नाव येथे कार्यरत असणाऱ्या गंगा रेल्वे पुलाचे दुरुस्तीचे कामकाज होणार असल्याने , या मार्गावरील रेल्वे गाड्या वरील कालावधीत रद्द करण्यात आलेल्या आहेत .
छावा सिनेमाने पुष्पा 2 पेक्षा अधिक कमाई : छावा सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई होत आहे , पहिल्या महिन्यात पुष्पा 2 पेक्षा जास्त 540.38 कोटी रुपयाची कमाई करण्यात आली आहे .
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.07.04.2025 रोजी निर्मित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय !
- पहिली ते सातवी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !
- महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम वेतननिश्चिती संबंधी स्पष्टीकरणात्मक वित्त विभागाचा महत्वपुर्ण GR .