@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important current affairs of today (March 22) ] : आत्ताच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी , या लेखामध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात ..
छावा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी : छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर , औरंगजेबाच्या क्रुर कृत्य जनतेसमोर प्रदर्शित झाल्यानंतर , तरुण तसेच हिंदु समाज संघटन मार्फत औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी केली जात आहे , तसेच दंगली सारख्या घटना घडू नयेत याकरीता मौलानांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे .
हवामान अंदाज : विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे . तर उर्वरित महाराष्ट्रात दिनांक 25 मार्च पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
- राज्यातील डान्स बार बंद करा , अन्यथा आंदोजन करण्याची इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला आहे .
- राज्यात सीबीईएसई पॅटर्न लागु करण्यात येणार – शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहीती
- मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केवळ 11 महिनेच – मुदत वाढवली जाणार नाही .
- सुदान देशात अराजकता – जनतेच्या गृहयुद्धामुळे दोन देशात विभागणी होण्याची शक्यता .
- शेतकरी सन्मान निधी योजना सारख्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता यापुढे फार्मर आयडी आवश्यक ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025