किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून मुलींना मिळतील एक लाख रुपये पात्रता बघून त्वरित अर्ज सादर करा !

प्रशासनाने आपल्या किशोरवयातील मुलींना शारीरिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, यासोबतच मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने किशोरी शक्ती योजना राबवली आहे. ही योजना राबवण्याचा उद्देश हाच आहे की, स्त्रियांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक शक्तीचा विकास व्हावा. या योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील मुली लाभ घेऊ शकतील. ग्रामीण भागातील व शहरी भागातील अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून याची … Read more