राज्‍य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Calculation of 03 financial benefits to be received by state employees after retirement ] : राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना कशी केली जाते ? या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . निवृत्तीवेतन ( Pension ) : ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे , अशा कर्मचाऱ्यांना … Read more