7th Pay Commission : शासकीय कर्मचाऱ्यांना मिळेल प्रमोशन! प्रशासनाचा नवीन नियम निर्गमित; पगारातही होईल वाढ; या तारखेपर्यंत पुढील प्रक्रिया पूर्ण करा !

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक खुशखबरच घेऊन आलो आहोत. कारण आता शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे प्रमोशन. जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल आणि तुम्हाला प्रमोशन मिळवायचे असेल तर 15 जुलै पर्यंत तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. असा आदेश देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या अंतिम मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक असणार आहे… कर्मचारी … Read more