Mahila Shakti Yojana Maharashtra |आता राज्यातील या महिलांना मिळतील दरमहा 500 रुपये , शासन निर्णय पाहून अर्ज करा !

Mahila Shakti Yojana Maharashtra : आजच्या लेखामध्ये आज आपण शासनाने राबवलेल्या एका महत्त्वाकांशी योजनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने आता नवीन योजना राज्यभरात राबवले आहे. या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र शेती सदन योजना. या योजनेच्या माध्यमातून ज्या कोणी पात्र महिला असतील त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची रक्कम भेटेल. रक्कम पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा … Read more