मृत्युपत्राविना एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास संपूर्ण संपत्तीचे वाटप कशाप्रकारे होते ? मुलांशिवाय संपत्तीवर कोणाचा अधिकार असतो ?

मालमत्तेबाबत किंवा वडिलोपार्जित संपत्ती बाबत प्रत्येक कुटुंबामध्ये वादविवाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. कधी भाऊ बहिणींमध्ये भांडण होते तर कधी भावांमध्ये भांडण होते. जोपर्यंत आई-वडील जिवंत आहेत तोपर्यंत वाद होत नाहीत. परंतु त्यांच्या माघारी वादाला फाटे फुटतात. अशी कित्येक प्रकरणे आपण डोळ्यांनी पाहिले आहेतच. अशी परिस्थिती टाळायची असेल तर पालक जिवंत असतानाच मुलांमध्ये मालमत्ता वाटून घ्यावी … Read more