मतदान प्रक्रिया कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी – कर्मचारी , शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुट्टीचे प्रयोजन !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee Leave Information ] : मतदान प्रक्रिया कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टीचे प्रयोजन असते . सदचा नियम हा राज्यातील सर्व आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना लागु असेल . दुसऱ्या दिवशी शासकीय सुट्टीचे प्रयोजन : मतदान प्रक्रिया मध्ये नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मतदान … Read more