Budget 2026 : अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर ..
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ What did employees get from the budget? ] : सन 2026 च्या अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेवूयात . दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही सलग आठव्यांदा केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दि.01.02.2026 रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर केले . या अर्थसंकल्पांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा … Read more