दोन-तीन मुले असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणेबाबत राज्य सरकाचा घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात !

मराठी पेपर , संगिता पवार : सिक्कीम राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणेबाबत घेतलेला निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे . निर्णय जरी चांगला असला तरी दुसऱ्या बाजुने विचार केला असता हा निर्णय लोकसंख्या वाढीला चालना देणार निर्णय ठरत असल्याने , यावर अनेक बाजुंने टिका करण्यात येत आहेत . नेमका निर्णय काय आहे – सिक्कीम … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती व सातव्या वेतन आयोगाचा मिळणार लाभ ! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय !

मराठी पेपर टीम , सिद्धार्थ पवार , प्रतिनिधी : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले , यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे दोन मोठे महत्वपर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . 7 वा वेतन आयोग थकबाकी – राज्य शासन सेवेतील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातवा … Read more

Employee News :  या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 3 टक्क्यांनी वाढ !

हिमाचल प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठी खुशखबर दिलेले आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण तीन टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे हिमाचल प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे . काल दि.16 एप्रिल 2023 रोजी हिमाचल प्रदेश राज्याचे 76 व्या दिनाच्या दिवशी राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्यात आलेली आहे . हिमाचल … Read more