राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.26.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !
Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee karyamulyamapan ahval ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.26.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची संपुर्ण कार्यवाही दि.31 … Read more