आज दिनांक 25 मार्च रोजीच्या काही प्रमुख महत्वपुर्ण चालु घडामोडी !
@marathipepar दर्शना पवार प्रतिनिधी [ Some important current affairs for today, March 25th ] : आज दिनांक 25 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .. शेतकऱ्यांना थेट लाभ : अतिवृष्टीग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना थेट खात्यावर लाभ प्रदान करण्यासाठी प्रशासनांकडून शेतकऱ्यांच्या याद्या ह्या ई – पंचनामा पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे कामकाज … Read more