राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employe November Month payment update ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतनाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या नियोजन विभाग मार्फत दिनांक 26.11.2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गिमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील सर्व … Read more