राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% ( 58% प्रमाणे ) डी.ए चा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Increased 3% (as 58%) DA benefit along with January salary/pension payment.. ] : राज्य सरकारी / निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ हा जानेवारी वेतन देयकासोबत मिळेल .. सध्या राज्यांमध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता सुरु आहेत . … Read more