चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Class IV employees stage a protest march at the Commissionerate; Know the detailed demands ] : राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे नाशिक आयुक्तालयावर दिनांक 28 जुलै 2025 रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे . सदर आंदोलन हे महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने , … Read more