नविन शैक्षणिक धोरणातील काही आधुनिक संकल्पनेच्या महत्वपुर्ण बाबी ; शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्वपुर्ण !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important aspects of modern concepts in the new education policy ] : राज्याचे मा.शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या घोषणानुसार राज्यात टप्याने सीबीएसई पॅटर्न लागु करण्यात येणार आहेत . सदर सीबीएसई पॅटर्न व नविन शैक्षणिक धोरण यंदाच्या वर्षीपासुन नव्यानेच सुरुवात करण्यात येणार आहेत , यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना हे धोरण … Read more