राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार सोपविल्यास , अतिरिक्त वेतन / विशेष वेतन बाबत महत्वपूर्ण GR !
@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Important GR regarding additional pay/special pay if State Officers/Employees are assigned additional duties in addition to their posts ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत 05 सप्टेंबर 2018 रोजी मार्गदर्शक सूचना देणे संदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात … Read more