@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Two separate Government Decisions (GR) issued on 23.06.2025 regarding age waiver and transfers of employees. ] : कर्मचाऱ्यांचे वयाधिक्य क्षमापित करणे ,व बदल्यांबाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.वयाधिक्य क्षमापित करणे : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील कर्मचाऱ्यांचे प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमापित करणेबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत 23 जुन रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर मान्यता ही केवळ वयाधिक्य क्षमापित करण्यासाठी आहे , संबंधित कर्मचाऱ्यांची सेवाविषयक तसेच व निवृत्तीविषयक बाबींवर शासनांच्या प्रचलित नियमांच्या आधारे कार्यवाही करणे आवश्यक असेल असे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या भत्यात मोठी वाढ ; शासन निर्णय निर्गमित दि.20.06.2025
02.सन 2025 मधील बदल्या : उच्च शिक्षण संचालनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या शासकीय महाविद्यालये / संस्थांमधील तसेच कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सन 2025 मधील बदल्यांबाबत , शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांचे नावे सध्या कार्यरत संस्था / महाविद्यालय व बदलीनंतरची पदस्थापना नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील दोन्ही GR ( शासन निर्णय ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !