उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ What foods to eat in summer; Know in detail.. ] : उन्हाळा ऋतूमध्ये आपल्या शरीराला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते . यामुळे ज्या अन्नपदार्थांमध्ये पाण्याची क्षमता अधिक असते , असे अन्नपदार्थ उन्हाळ्यामध्ये खावेत .

अधिक पाणी असणारे अन्नपदार्थ नेमके कोणते आहे ? ते खालील प्रमाणे पाहू शकता .. उन्हाळ्यामध्ये कलिंगड या फळात सर्वाधिक प्रमाणात पाणी असते , याशिवाय काकडी हे उष्णतेपासून आपल्या शरीरास आराम देते .

नारळ :  नारळ पाणी मध्ये इलेक्ट्रोलाईट्स सर्वाधिक प्रमाणात असते , जे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करत असते . यामुळे नारळ पाणी उन्हाळ्यामध्ये सेवन केल्यास , आपल्या शरीराला सर्वाधिक फायदा होतो .

दही / ताक : दही हे एक प्रकारचे प्रोबायोटिक अन्नपदार्थ आहे . जे की , आपल्या शरीरातील पचन सुधारण्यास मदत करत असते . याशिवाय आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये थंड ठेवण्यास मदत करत असते यामुळे दही ताकाचे सेवन करावे .

पालेभाज्या : पालेभाज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे त्याचबरोबर पाण्याची प्रमाण असते यामुळे उन्हाळ्यात सर्वच प्रकारच्या  पालेभाज्यांची सेवन करावेत .

फळे : फळांमध्ये स्ट्रॉबेरी , संत्री , मोसंबी , कलिंगड, रामफळ, सिताफळ, खरबूज अशा फळांची सेवन करावेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment